Annual General Meeting of Grameen Adivasi Shetakari Federation, Yavatmal

3rd Oct 2021

Grameen Adivasi Farmer Producer Company is organizing its first annual general meeting on 3rd Oct 2021.Board of Directors of 108 village co-operatives from Ghatanji, Kelapur & Zari Jamani blocks are going to attend the AGM at Kelapur, Yavatmal (MH). During AGM, the accounts of previous financial year and next year planned activities will be put in front of farmers.

वार्षिक महासभा, ग्रामीण आदिवासी शेतकरी महासंघ, यवतमाळ
ग्रामीण आदिवासी शेतकरी महासंघ, 3 ऑक्टोबर 2021 रोजी पहिली वार्षिक महासभा आयोजित करत आहे. या वार्षिक महासभे करिता घाटंजी, झरी जामणी व केळापुर तालुक्यामधील 108 आदिवासी शेतकरी ग्राम संघटनेचे संचालक व सदस्य उपस्थित राहतील. या सभे मध्ये गत वर्षीच्या कामाचा आढावा व येणाऱ्या वर्षी च्या कामाचे नियोजन सर्व शेतकऱ्यांसमोर मांडले जाईल.